ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्माला फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाली होती.
'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.
अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर साऊथ इंडियन लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
अदाने मोकळे केस ठेऊन गजरा माळला आहे.
निसर्गरम्य वातावरणात अदा साऊथ लूकमध्ये फारच छान दिसतेय.
अदाच्या या अदांनी चाहते तिच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतायत.
अदा सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.