Vidula Chougule: विदुला, तुझ्या रूपाचं पडलय चांदणं साऱ्यांना भिजू दे!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मालिका

मराठी मालिका ‘जीव झाला येडापिसा’ फेम विदुला चौगुले.


Vidula Chougule | Instagram

फोटो व्हायरल

अभिनेत्री विदुलाले फोटो व्हायरल होत आहेत


Vidula Chougule | Instagram/@ vidulachougule

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर विदुला तिच्या सौंदर्यामुळे कायमच चर्चेत असते.

Vidula Chougule Beauty

अप्रतिम लूक

विदुला कमालीची अप्रतिम दिसतेय

Vidula Chougule | Instagram

सौंदर्य

मराठमोळ्या रूपात अभिनेत्री विदुलाचं सौंदर्य खुललं आहे.

Vidula Chougule Age

आघाडीची अभिनेत्री

विदुला चौगुले मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची अभिनेत्री आहे


Vidula Chougule Beauty | Instagram/ @vidulachougule

NEXT: Mouni Roy| मौनीच्या Boldness चा कहर, फोटोवरून हटणार नाही नजर