Vidula Chougule: प्रिटेंड साडीत खुललं विदुलाचं सौंदर्य; मोहक अदा पाहून चाहते घायाळ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सोशल मीडिया

छोट्या पडद्यासह अनेक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीस आलेली अभिनेत्री विदुला सोशल मीडियावर सक्रिय असते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री विदुला चौगुले ही आपल्या अभिनयामुळे नेहमीच चर्चेत असते.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

सौंदर्य

नुकताच अभिनेत्री तिच्या सौंदर्यामुळे चर्चेत आली आहे

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

सिम्पल लूक

सिम्पल लूकमध्ये विदुला खूपच सुंदर दिसत आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

बॉईज ३

विदुलाने बॉईज ३ चित्रपटात अभिनय केला आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

स्टाईल

बॉईज 3 मधील विदुलाची स्टाईल आणि लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.

Vidula Chougule | Instagram @vidulachougule

NEXT: Gautami Patil: तुला हसताना पाहिलं अन् मन खुळं झालं!

येथे क्लिक करा...