ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
टिव्ही शो आणि चित्रपटातील लोकप्रिय अभिनेत्री वैदेही निवेदिका सुध्दा आहे.
स्टार प्रवाहावरील मी होणार सुपरस्टार चे सुत्रसंचालक अभिनेत्री वैदेही परशुरामी करते आहे.
सोशल मीडियावर वैदेही याबाबतच्या अपडेट तिच्या चाहत्यांना देत असते.
नुकतेच वैदेहीने तिचे काही नवीन फोटो पोस्ट करत माहिती दिली आहे.
वैदेहिने ब्ल्यू फ्लेअर नेट गाऊनमध्ये लूक केला आहे.
या लेटेस्ट फोटोतील वैदेहीच्या निखळ हास्यांनी चाहत्यांना भारावून सोडले आहे.
सोशल मीडियावर अभिनेत्री वैदेही परशुरामी सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.