Urfi Javed: उर्फी जावेदचा सिंपल-डिंपल लूक, तरीही होतेय ट्रोल...

Priya More

उर्फी जावेद चर्चेत

'बिग बॉस' फेन उर्फी जावेद आपल्या विचित्र आणि हटक्या स्टाईलमुळे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असते.

Urfi Javed | Social Media

हटके ड्रेसिंग स्टाईल

उर्फी आपल्या ड्रेसिंग स्टाईलमुळे नेहमी चर्चेत राहते. कधी कधी तिला ट्रोल देखील केले जाते.

Urfi Javed | Social Media

उर्फीचा पारंपरिक लूक

उर्फी जावेद पुन्हा एकदा चर्चेत आली आहे ते म्हणजे तिच्या हटके स्टाईलमुळे नाही तर तिच्या पारंपरिक लूकमुळे.

Urfi Javed | Social Media

उर्फीने घेतलं बाप्पाचं दर्शन

उर्फी जावेदने नुकताच मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

Urfi Javed | Social Media

उर्फी दिसतेय सोज्वळ

उर्फीच्या ड्रेसिंग स्टाईलने सर्वांचे लक्ष वेधले. ती ड्रेसमध्ये खूपच सुंदर आणि सोज्वळ दिसत होती.

Urfi Javed | Social Media

उर्फीला पाहून आश्चर्यचकीत

नेहमी तोकडे, फाटलेले आणि विचित्र कपड्यांमध्ये घराबाहेर पडणाऱ्या उर्फीला यावेळी पारंपरिक लूकमध्ये पाहून अनेक जण आश्चर्यचकीत झाले.

Urfi Javed | Social Media

बाप्पाची केली पूजा

गणेशोत्सवानिमित्त उर्फी जावेदने सिद्धिविनायक मंदिरात पारंपरिक लूकमध्ये जाऊन गणपती बाप्पाची पूजा केली.

Urfi Javed | Social Media

बाप्पाचं घेतलं दर्शन

यावेळी उर्फी जावेदसोबत अभिनेता प्रतीक सेजपालही होता. दोघांनी देखील सिद्धिविनायक मंदिरात जाऊन बाप्पाचे दर्शन घेत पूजा केली.

Urfi Javed | Social Media

असा केला होता लूक

उर्फी जावेदने यावेळी लाल एम्ब्रॉयडरी कुर्ता आणि पलाझो परिधान केला होता. यावर तिने लाल रंगााच एम्ब्रॉयडरी केलेला दुपट्टा देखील कॅरी केला होता.

Urfi Javed | Social Media

स्टायलिश चष्मा

या ड्रेसमध्ये उर्फी जावेद खूपच सुंदर दिसत होती. यासोबत उर्फी जावेदने या ड्रेसोबत स्टायलिश सोनेरी रंगाचा चष्मा घातला होता.

Urfi Javed | Social Media

चष्म्यामुळे ट्रोल

एकीकडे उर्फी जावेदच्या या लूकला चाहत्यांनी चांगली पसंती दिली. तर दुसरीकडे अतरंगी चष्म्यामुळे तिला ट्रोल केले जात आहे.

Urfi Javed | Social Media

NEXT: Janhvi Kapoor: समंदर मैं, किनारा तू; जो बिखरूं मैं, सहारा तू...

Janhvi Kapoor | Instagram @janhvikapoor