Manasvi Choudhary
सोशल मीडियावर इनफ्ल्युएन्सर उर्फी जावेदच्या अतरंगी स्टाईलने कहर केला आहे.
सोशल मीडियावर उर्फीने नवीन लूक शेअर केला आहे.
सध्या उर्फी 'Follow Kar Lo Yaar' या वेब सिरीजच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
उर्फीने लाँग गाऊन परिधान केला आहे. ज्यामध्ये ती खूपच हटके दिसतेय.
केसांच्या हेअरस्टाईलसह उर्फीने ग्लॉसी मेकअप लूक केला आहे.
उर्फीचा हटके अंदाज नेहमीपेक्षा अधिकच वेगळा आहे. सोशल मीडियावर उर्फीच्या फोटोंवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स येत आहेत.