Trisha Krishnan: इतकं सुंदर कोणी असतं का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य अभिनेत्री

त्रिशा कृष्णन दक्षिण चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री.

Trisha Krishnan | Instagram

अभिनय- संवाद कौशल्य

त्रिशाने तिच्या दमदार अभिनय, संवाद कौशल्याने मोठा चाहतावर्ग केला आहे.

Trisha Krishnan | Instagram

सौंदर्य

त्रिशा तिच्या सौंदर्याने कायमच मोहिनी घालते.

Trisha Krishnan | Instagram

पारंपारिक लूक

त्रिशाचं साडीतलं पारंपारिक लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Trisha Krishnan | Instagram

साडी लूक

त्रिशाचं निरागस सौंदर्य साडीत बहरून आलं आहे.

Trisha Krishnan | Instagram

दिसणं

केसांत गजरा मराठमोळ्या रूपात त्रिशा कमालीची अप्रतिम दिसत आहे.

Trisha Krishnan | Instagram

NEXT: Kranti Redkar : क्रांतीचे फोटो पाहून, जीव थाऱ्यावर राहिना

येथे क्लिक करा...