Tejaswi Prakash: 'नागिन' फेम तेजस्वीचा क्रॉस कट-आऊट ड्रेसमधला Glamorous लूक

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश बिग बॉसनंतर चांगलीच ट्रेडिंगमध्ये आहे.

Tejaswi Prakash | Instagram

दिवसेंदिवस तेजस्वीच्या लूकमध्ये बदल होत आहे.

Tejaswi Prakash | Instagram

नुकतेच तेजस्वीने तिचे ग्लॅमरस लूकमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Tejaswi Prakash | Instagram

व्हाईट क्रॉस- कट मीडीमध्ये तेजस्वी भारीच दिसत आहे.

Tejaswi Prakash | Instagram

हटके स्टाईलसह तेजस्वीने हाय बन हेअरस्टाईल केली आहे.

Tejaswi Prakash | Instagram

तेजस्वीच्या या नव्या लूकला काही तासांतच हजारो लाईक्स आल्या आहेत.

Tejaswi Prakash | Instagram

सोशल मीडियावर तेजस्वी कायमच तिचे फोटो पोस्ट करते.

Tejaswi Prakash | Instagram
येथे क्लिक करा...