Tejasswi Prakash : कितीही पाहिलं तुझ्याकडे मन भरत नाही...

Shivani Tichkule

सोशल मीडियावर सक्रिय

तेजस्वी प्रकाश सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.

Tejasswi Prakash Photos | Instagram

नवीन फोटो

नुकतेच तेजस्वीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Tejasswi Prakash Images | Instagram

लेटेस्ट फोटो

लेटेस्ट फोटोमध्ये तिने निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे.

Tejasswi Prakash Latest Photos | Instagram

अभिनेत्री तेजस्वी प्रकाश

अभिनेत्री तेजस्वीच्या सौंदर्याच्या सध्या तुफान चर्चा सुरु आहे.

Tejasswi Prakash Actress | Instagram

‘बिग बॉस १५’ची विजेता

‘बिग बॉस १५’ची विजेती आणि ‘नागिन ६’ फेम अभिनेत्री तेजस्वी प्रकाश सध्या ट्रेडिंगमध्ये आहे.

Tejasswi Prakash Big Boss | Instagram

नेहमीच चर्चेत

तेजस्वी प्रकाश तिच्या दिलखुलास स्वभावामुळे नेहमीच सर्वांचं लक्ष वेधून घेत असते

Tejasswi Prakash Movie | Instagram

चाहते घायाळ

सोशल मीडियावर तेजस्वीच्या नव्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे.

Tejasswi Prakash Boyfriend | Instagram

भन्नाट प्रतिक्रिया

सोशल मीडियावर तेजस्वीच्या लूकवर भन्नाट प्रतिक्रिया येत आहेत.

Tejasswi Prakash Song | Instagram

Next : शर्वरीच्या नवीन फोटोनं वेधलं चाहत्यांचं लक्ष

येथे क्लिक करा