Tejasswi Prakash: बोल्ड सौंदर्याचा 'तेजस्वी' प्रकाश; फोटोशूट चर्चेत!

Gangappa Pujari

तेजस्वी प्रकाश..

तेजस्वी प्रकाश ही छोट्या पडद्यावरील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहे.

Tejasswi Prakash | Saamtv

चर्चा...

तिच्या कामाबरोबर ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चांगलीच चर्चेत असते.

Tejasswi Prakash Photo | Saamtv

बिग बॉस....

बिग बॉस' मधून तेजस्वी प्रकाश चांगलीच चर्चेत आली होती.

Tejasswi Prakash | Saamtv

‘मन कस्तुरे रे’

तेजस्वीने काही महिन्यांपूर्वी ‘मन कस्तुरे रे’ या चित्रपटातून मराठी सिनेसृष्टीत पाऊल टाकलं.

Tejasswi Prakash | Saamtv

सोशल मीडिया....

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Tejasswi Prakash | Saamtv

नवीन फोटो...

सध्या तिच्या नवीन फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधले आहे..

Tejasswi Prakash | Saamtv

हॉट लूक...

शॉर्ट मिनी स्कर्टमध्ये तिचा हॉट लूक पाहायला मिळत आहे...

Tejasswi Prakash | Saamtv

चाहत्यांना भुरळ....

तिच्या या लूकने चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे.

Tejasswi Prakash | Saamtv

प्रतिक्रिया....

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Tejasswi Prakash | Saamtv

NEXT: केवड्याचं पान तू; 'असुर' फेम रिद्धीचं मनमोहक सौंदर्य!

Riddhi Dogra | Saamtv
येथे क्लिक करा