Tara Sutaria: न्यू इयरमध्ये कोणाला मिस करतेय तारा?

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड अभिनेत्री तारा सुतारिया तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आहे.

मागील काही दिवसांपासून तारा सोशल मीडियावर ट्रेडिंगमध्ये आहे.

Tara Sutaria | Instagram/@tarasutaria

अलीकडेच ताराचं ब्रेकअफ झाल्याची एका मॅसेजने खळबळ उडवली होती.

Tara Sutaria | Instagram/@tarasutaria

हल्लीच ताराने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Tara Sutaria | Instagram/@tarasutaria

या फोटोतील ताराच्या कॅप्शनने लक्ष वेधून घेतलं आहे.

Tara Sutaria | Instagram/@tarasutaria

ताराने ती मिस करत असल्याची माहीती ज्यामधून दिली आहे.

TARA | Instagram/@tarasutaria

सोशल मीडियावर ताराचे फोटो देखील व्हायरल होत आहे.

Tara Sutaria | Instagram/@tarasutaria
येथे क्लिक करा...