Chandrakant Jagtap
अभिनेत्री श्वेता तिवारी अभिनयासोबतच तिची फिटनेस आणि सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे.
प्रसिद्ध टेलिव्हिजन शोमध्ये कसदार अभिनयाच्या जोरावर तिने चाहत्यांच्या मनात घर केलं.
स्वेताचं निरागस सौंदर्य आणि तिचा ग्लॅमरस लूक प्रेक्षकांना भुरळ घालण्यात कधीही अपयशी ठरत नाही.
नुकताच पर्वतांमध्ये कौटुंबिक सुट्टी घालवून श्वेता नुकतीच मुंबईत परतली. यानंतर तिने काही फोटो पोस्ट केले आहेत.
या फोटोंमध्ये लाल पोल्का-डॉट ड्रेसमध्ये स्वेता खुपच सुंदर दिसत आहे.
किमान मेकअप आणि मोकळ्या केसामध्ये तिचं सौंदर्य खुललं आहे.
श्वेता 'हमारा सैयां हिंदुस्तानी', 'ए भाऊजी के बहन' 'कब आईबू आंगनवा हमारा' आणि 'सबसे बडा रुपैया' या भोजपुरी सिनेमात काम केलं आहे.