Swanadi Tikekar Post: मेहंदी रंगली पण तारीख कुठं ठरली? स्वांनदीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमवर्षाव

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री स्वानंदी टिकेकर

मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री स्वानंदी टिकेकर सध्या चांगलीच चर्चेत आहे.

Swanandi Tikekar: | Instagram

मालिका

दिल दोस्ती दुनियादारी’ आणि ‘अगं अगं सुनबाई?, काय म्हणता सासूबाई’ या मालिकेतून स्वानंदी उत्तम अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध झाली.

Swanandi Tikekar | Instagram

उत्तम सुत्रसंचालिका आणि गायिका

स्वानंदी अभिनेत्री असून उत्तम सुत्रसंचालिका आणि गायिका देखील आहे.

Swanandi Tikekar | Instagram

प्रेमाची कबुली

उदय टिकेकर आणि प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर टिकेकर यांची लेक स्वानंदीने दोन दिवसांपूर्वीच तिच्या प्रेमाची कबुली दिली

Swanandi Tikekar | Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर तिने प्रसिद्ध गायक आशिष कुलकर्णीसोबतचा फोटो शेअर करत This is US! #आमचं ठरलंय असं म्हटलं

Swanandi Tikekar Instagram Post | Instagram

स्वानंदी आणि आशिष

स्वानंदी आणि आशिष गेल्या अनेक महिन्यांपासुन एकमेकांना डेट करत आहेत

Swanandi Tikekar | Instagram

रोमॅंटिक फोटो

नुकतेच स्वानंदीने एक रोमॅंटिक फोटो शेअर केला आहे स्वानंदीच्या हातावर मेंहदी रंगली आहे.

Swanadi Tikekar | Instagram

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर स्वानंदीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे.

Swanadi Tikekar | Instagram

NEXT: Hardeek- Akshaya Visit Jejuri| 'यळकोट यळकोट जय मल्हार' राणादा आणि अंजलीबाई सोन्याची जेजुरीला

Akshaya Deodhar & Hardeek Joshi | Instagram
येथे क्लिक करा...