Supriya Pathare: कसं काय झक्कास ना?

साम टिव्ही ब्युरो

मराठीतील प्रसिद्ध अभिनेत्री सुप्रिया पाठारे लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Supriya Pathare | Instagram

विनोदी, नकारात्मक, किंवा गंभीर कोणतीही भूमिका असो  प्रत्येक भूमिका समरस होऊन निभावून नेणाऱ्या प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सुप्रिया पाठारे. 

Supriya Pathare | Instagram

लहानपणीच नाटकातून सुप्रियाने करिअरची सुरुवात केली आहे.

Supriya Pathare | Instagram

कायमच हसऱ्या आणि बोलक्या स्वभावाने चाहत्यांच्या हृदयावर राज्य करतात.

Supriya Pathare | Instagram

मालिका, शो, नाटकातून सुप्रियाने चंदेरी दुनियेत वेगळाच ठसा उमटवला आहे.

Supriya Pathare | Instagram

त्याच्या हसऱ्या स्वभाव आणि अचूक विनोदी शैली यामुळे प्रत्येक घराघरांत त्या प्रसिद्ध आहे.

Supriya Pathare | Instagram

सोशल मीडियावर सुप्रियाचे मोठा फॅनफॉलोविंग आहे.

Supriya Pathare | Instagram
येथे क्लिक करा...