Sunny Leone | सोन्याची बेबी डॉल आता अधिक हॉट दिसतेय, नाही का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सनी लिओनी

सनी लिओनीनं तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली.

Sunny Leone | Instagram @sunnyleone

चाहता वर्ग

तिचा चाहता वर्ग मोठा आहे.

Sunny Leone | Instagram @sunnyleone

लक्षवेधी

सनी लिओनी कायमच चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असते. यामध्ये काही वेगळं नाही

Sunny Leone | Instagram @sunnyleone

फोटोशूट

अलिकडच्या काळापासून सनी तिच्या फोटोशूटमुळं चाहत्यांना आकर्षित करते आहे.

Sunny Leone | Instagram @sunnyleone

नारी शक्ती

लॉंग ड्रेस परिधान केला आहे आणि त्यावर पोर्ट्रेट पेंट्स अशा पद्धतीने ती नारी शक्तीचे प्रदर्शन करत आहेत.

Sunny Leone | Instagram @sunnyleone

सनी

आपल्या सौंदर्याने सगळ्यांना भुरळ पाडणारी सनी ही नेहमीच चर्चेत असते.

Sunny Leone | Instagram @sunnyleone

बोल्ड

बॉलीवूडमध्ये आपल्या बोल्डनेससाठी अभिनेत्री सनी लिओनी प्रसिद्ध आहे

Sunny Leone | Instagram @sunnyleone

Next : Pooja Hegde | असं पाहू नकोस पूजा.. काळजात प्रेमाचे काजवे चमकतात

Pooja Hegde | Instagram @hegdepooja