Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही नेहमीच चर्चेत असते.
स्पृहा उत्तम अभिनेत्री तर आहे त्याचसोबत ती उत्तम कवयित्रीदेखील आहे.
स्पृहाने आतापर्यंत अनेक मालिका, चित्रपटांमध्ये काम केले आहे. स्पृहा गाण्याचे अनेक कार्यक्रमदेखील करते.
स्पृहा सध्या अभिनेता संकर्षण कऱ्हाडेसोबत संकर्षण Via स्पृहा या कार्यक्रमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे.
स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर सुंदर फोटो शेअर केले आहे.
स्पृहाने छान जीन्स आणि टी-शर्ट स्टाइल केले आहे. यावर तिने शर्ट घातले आहे.
स्पृहा या लूकवर केस मोकळे सोडत फोटोशूट केले आहे. तिने गॉगल लावत फोटो काढले आहेत.
स्पृहाचा हा हटके लूक चाहत्यांनाही आवडला आहे. स्पृहाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.