Siddhi Hande
मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी तिच्या निखळ हास्याने आणि उत्तम अभिनयाने चाहत्यांची मने जिंकत असते.
स्पृहा अभिनेत्रीसोबतच उत्तम कवयित्रीदेखील आहे.
स्पृहाने नुकतेच सोशल मीडियावर हिरव्या रंगाच्या कॉटनच्या साडीतील सुंदर फोटो शेअरकेले आहे.
कॉटनची साडी त्यावर फुल स्लिव्हसचा ब्लाउज असा हटके लूक तिने केला आहे.
पावसात डोक्यावर छत्री घेत स्पृहा जोशीने हटके फोटोशूट केले आहे.
स्पृहाने छान ऑक्साइड ज्वेलरीदेखील घातली आहे. कपाळावर छान हिरव्या रंगाची टिकली देखील लावली आहे.
स्पृहा या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.