Spruha Joshi: स्पृहा जोशीची लव्हस्टोरी तुम्हाला माहितीये काय?

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी सिनेसृष्टीतील सुंदर अभिनेत्री स्पृहा जोशी नेहमी चर्चेत असते.

Spruha Joshi | Instagram

अभिनय

अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते

Spruha Joshi | Instagram

वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफ

सोशल मीडियावर स्पृहा वैयक्तिक आणि व्यवसायिक लाईफमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असते.

Spruha Joshi | Instagram

लवस्टोरी

लोकप्रिय अभिनेत्री स्पृहाची लवस्टोरी तुम्हाला माहिती आहे का?

Spruha Joshi | Instagram

पत्रकारक्षेत्रात काम

स्पृहा तिच्या करिअरमध्ये सुरूवातील पत्रकारिता क्षेत्रात होती यावेळी स्पृहाचा नवरा उच्च पदावर होता.

Spruha Joshi | Instagram

दोघांमध्ये वाद

एकदा या कामावरून या दोघांमध्ये वाद सुरू झाला

Spruha Joshi | Instagram

निर्णय

मात्र काही दिवसानंतर पुन्हा दोघे एकमेकांशी बोलण्यास सुरू झाले आणि दोघांनाही कळले की एकमेकांना जितके वाईट समजतो तितके नाही आहोत.

Spruha Joshi | Instagram

सोशल मीडियावर पोस्ट

स्पृहाच्या वाढदिवसादिवशी पार्टनर वरदच्या पोस्टने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले

Spruha Joshi | Instagram

NEXT: iPhone ची एवढी क्रेझ का?

iPhone | Google