Spruha Joshi: कधी चांदणे टिपुर तुझ्या डोळ्यात वाचले...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री

स्पृहा जोशी ही मराठीतील एक मल्टिटॅलेंटेड अभिनेत्री आहे.

Spruha Joshi | Instagram

स्पृहा जोशी

अभिनेत्री स्पृहा विषयीच्या अनेक गोष्टी जाणून घ्यायला चाहत्यांना आवडते.

Spruha Joshi | Instagram

आवड

शाळकरी वयातच तिने नाटक आणि लेखणाला सुरूवात केली आहे.

Spruha Joshi | Instagram

कवियित्री

स्पृहा एक अभिनेत्री असण्यासोबतच कवियित्री देखील आहे.

Spruha Joshi | Instagram

प्रेक्षकवर्ग

नाटक, मालिका आणि चित्रपटांच्या माध्यमातून स्पृहा प्रेक्षकांच्या भेटीला येत असते

Spruha Joshi | Instagram

निवेदन

सूर नवा ध्यास नवा मध्ये स्पृहा निवेदिकेच्या भूमिकेत होती.

Spruha Joshi | Instagram

शिक्षण

स्पृहाने रामनारायण रूईया कॉलेजमधून उच्च शिक्षण घेतलं आहे.

Spruha Joshi | Instagram

NEXT: Mouni Roy: माळून येतेस गजरा सखे, मी धुंद वेडा होऊन जातो...

Mouni Roy | Instagram
येथे क्लिक करा...