Spruha Joshi: सर्वगुण संपन्न आहे स्पृहा जोशी, शिक्षण कुठे घेतलं माहितीये का?

Manasvi Choudhary

स्पृहा जोशी

महाराष्ट्र सिनेसृष्टीत आपल्या अभिनयाने, सौंदर्याने सर्वांचीच मने जिंकणारी अभिनेत्री स्पृहा जोशी.

Spruha Joshi | Instagram

कविता, लेखन अन् अभिनय

कविता, लेखन, अभिनय या माध्यमातून स्पृहाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Spruha Joshi | Instagram/ @spruhavarad

मुंबईत झाली लहानाची मोठी

स्पृहा जोशी ही मूळची मुंबईची आहे. लहानाची मोठी स्पृहा मुंबईत झाली.

Spruha Joshi | Instagram

शिक्षण

दादरच्या बालमोहन विद्यालयात स्पृहाने शिक्षण पूर्ण केले.

Spruha Joshi | Instagram

वाचनाची आवड

लहानपणापासून स्पृहाला वाचनाची आवड होती.

Spruha Joshi | Instagram

या कॉलेजमधून स्पृहाने घेतलं शिक्षण

महाविद्यालयीन शिक्षण स्पृहाने रामनारायण रूईया कॉलेजमधून केले आहे.

Spruha Joshi | Instagram

नृत्य आणि फिरण्याची आहे आवड

वाचनासोबतच तिला नृत्य आणि फिरण्याची देखील आवड आहे. 

Spruha Joshi | Instagram

NEXT: Emotional Girls: या मुली असतात फारच हळव्या, जरा काही बोल्लं की लगेच रडतात

येथे क्लिक करा..