Sonam Kapoor: मुबंईच्या या ठिकाणी आहे सोनमचं नवीन घर, इनसाइड फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

सोशल मीडियावर सक्रिय

सोशल मीडियावर सर्वाधिक सक्रिय असणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रीपैकी एक सोनम कपूर

Sonam Kapoor | Instagram

चाहत्यांच्या संपर्कात

अभिनेत्री सोनम कपूरने मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. सोशल मीडियावरही ती चाहत्यांच्या संपर्कात असते.

Sonam Kapoor | Instagram

नवीन घरात शिफ्ट

नुकतीच अभिनेत्री सोनम कपूर तिच्या नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे

Sonam Kapoor | Instagram

या दिवशी केला गृहप्रवेश

नवरात्रीच्या नवमीला सोनम कपूरने मुंबईतील तिच्या नवीन घरात प्रवेश केला आहे.

Sonam Kapoor | Instagram

सोशल मीडियावर फोटो शेअर

सोशल मीडियावर सोनमने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sonam Kapoor | Instagram

सिंपल लूक

या फोटोमध्ये सोनमने डिझायनर सूट परिधान केला आहे. घरामध्ये खिडकीजवळच्या खुर्चीवर बसलेली ती दिसते आहे.

Sonam Kapoor | Instagram

असा आहे सोनमचा नवीन घर

सोनमचं नवीन घर एखाद्या राजवाड्यासारखं आहे. घराच्या भिंतीवर प्राचीन कलाकृती साकारली आहे.

Sonam Kapoor | Instagram

कुंटुबासोबत सोनम नवीन घरात

कुटुंबासह सोनम पती आनंद आहुजा आणि मुलगा वायूसोबत नवीन घरामध्ये शिफ्ट झाली आहे

Sonam Kapoor | Instagram

NEXT: Urfi Javed: 10 गॉगल लावून उर्फी जावेद चालली कुठं?

Urfi Javed | Instagram
येथे क्लिक करा...