ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
प्रसिद्ध मराठी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी लोकप्रिय अभिनेत्री आहे
मराठी, हिंदी चित्रपट विश्वामध्ये दोन दशकांहून अधिक काळ आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या सोनालीचा चाहतावर्ग मोठा आहे.
तिला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे.
सोनाली काळ्या रंगाच्या साडीतलं निरागस सौंदर्यात अप्रतिम दिसते आहे.
सोशल मीडियावर सोनालीने हे फोटो पोस्ट केले आहेत.
अनेकांनी तिच्या फोटोंना लाईक्स आणि प्रतिक्रिया दिल्या आहेत.