Sonali Kulkarni: अजूनही सोनालीच्या सौंदर्याची जादू कायम, फोटो पाहून चाहते बेभान

Chetan Bodke

सोनाली कुलकर्णी

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी कायमच सोशल मीडियावर सक्रिय असते.

Sonali Kulkarni Photos | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

कायमच सोशल मीडियाच्या माध्यमातून सोनाली कुलकर्णी स्पष्टपणे मतं मांडण्याचा प्रयत्न करत असते.

Sonali Kulkarni Photos | Instagram

सोनीालीचा नवा लूक

सोनाली कुलकर्णी नेहमीच सोशल मीडियावर आपले खास अंदाजातील फोटो शेअर करत राहते.

Sonali Kulkarni Photos | Instagram

‘शॉर्ट अँड स्वीट’

लवकरच सोनाली ‘शॉर्ट अँड स्वीट’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

सोनालीचा आगामी चित्रपट

येत्या काही दिवसातच हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असून अभिनेत्रीच्या भूमिकेने सर्वांनाच चित्रपटाबद्दल उत्सुकता लागली आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

चित्रपटामुळे चर्चेत

सध्या ती चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकतेच तिने प्रमोशन निमित्त खास फोटोशूट केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

नवं फोटोशूट

नुकतंच अभिनेत्रीने चाहत्यांसोबत लाल रंगातील ड्रेसवरील फोटोशूट शेअर केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

सोनालीचा खास लूक

ग्लॉसी मेकअप करत अभिनेत्रीने चाहत्यांसोबत फोटोशूट शेअर केले आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

चाहत्यांकडून प्रतिसाद

अभिनेत्रीच्या नव्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहे.

Sonali Kulkarni Photos | Saam Tv

NEXT: ‘कपिल शर्मा’ फेम सुगंधा होणार लवकरच आई...

Sugandha Mishra Baby Shower | Instagram/ @sugandhamishra23
येथे क्लिक करा...