Sonali Kulkarni: मोकळे केस पाठीवरती, खिळले डोळे तुझ्याभोवती...

Manasvi Choudhary

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्रीपैकी एक म्हणजेच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी.

.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

मराठी-हिंदी चित्रपटात केलं काम

सोनाली कुलकर्णीने आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत दोन दशकांहून अधिक काळ गाजवलाय.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

मोठा चाहतावर्ग

चित्रपटातील दमदार अभिनयाने सोनालीने चाहत्यांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

हिंदी चित्रपट

'दिल चाहता है','टॅक्सी नं 9211' यासारख्या दर्जेदार हिंदी चित्रपटातुन सोनाली लोकप्रिय झाली.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

नवीन फोटोशूट

नुकतेच सोनालीने काही खास अंदाजातील फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

साडीत केलं फोटोशूट

एथनिक लूकमध्ये साडीत सोनालीने फोटोशूट केले आहे. या साडीत सोनाली अत्यंत ग्लॅमरस दिसत आहे.

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

असा केला लूक

मोकळे केस, साजेसा मेकअपमध्ये सोनाली खूपस खास दिसते आहे

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव

सोशल मीडियावर सोनालीच्या फोटोंवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव होत आहे

Sonali Kulkarni | Instagram/@sonalikul

NEXT: रॉयल ब्लू कलरच्या कळीदार ड्रेसमध्ये 'अप्सरा'चा नवरात्री स्पेशल लूक

Sonalee Kulkarni | Instagram
येथे क्लिक करा...