साम टिव्ही ब्युरो
अभिनेत्री सोनाली कुलकर्णी म्हणजे मराठी मनोरंजन विश्वातील दिग्गज नाव.
सोनालीने मराठीसह हिदींतही चांगलेच नाव कमवले आहे.
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत
सोनालीला नवीन नवीन लूकमध्ये पाहायला चाहते उत्सुक असतात.
अलीकडेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
गुलाबी रंगात सोनाली न्हाऊन निघाली आहे.
सोनालीने फोटो पोस्ट केले आहेत जे सध्या सोशल मीडियावर लक्ष वेधून घेत आहे.
काही तासांतच सोनालीच्या फोटोंवर तिच्या फॅन्सकडून प्रतिक्रिया येत आहेत.