Sonali Bendre: सोनाली म्हणजे जणू सोनपरी; सौंदर्य पाहून हरपलं भान!

Gangappa Pujari

सोनाली बेंद्रे

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून सोनाली बेंद्रेचे नाव घेतले जाते.

Sonali Bendre | Saamtv

९० चा काळ

सोनालीने आपल्या सहजसुंदर अभिनयाने ९० चा काळ चांगलाच गाजवला होता..

Sonali Bendre Photoshoot: | Saamtv

असंख्य चाहते

सोनालीच्या अभिनयाचे आणि सौंदर्याचे आजही असंख्य चाहते पाहायला मिळतात.

Sonali Bendre | Saamtv

भूमिका

सोनालीने आपल्या करिअरमध्ये अनेक जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram

सोशल मीडिया

सध्या ती सिने जगतात फारशी नसली तरी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते.

Sonali Bendre | Instagram

चाहता वर्ग

सोनालीचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे...

Sonali Bendre | Instagram

फोटो

आपल्या चाहत्यांशी ती नवनवे फोटो शेअर करत असते.

Sonali Bendre | Instagram

नवीन लूक

सध्या सोनालीच्या नवीन लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे.

Sonali Bendre | Instagram

सोनेरी साडी

फोटोंमध्ये सोनालीचा सोनेरी साडीमधील मनमोहक लूक पाहायला मिळत आहे..

Sonali Bendre | Instagram

प्रतिक्रिया

सोनालीच्या या खास अदांवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Sonali Bendre | Instagram

NEXT: रिंकूचा केदारनाथ सफरनामा; पाहा खास फोटो

Rinku Rajguru | Saamtv
येथे क्लिक करा