ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नव्वदीच्या दशकातली सौंदर्यवती
बॉलीवूड अभिनेत्री सोनाली बेंद्रेसोनाली बेंद्रे म्हणजे नव्वदीच्या दशकातली सौंदर्यवती.
जबरदस्त स्टाईल आणि फॅशन सेन्समुळे सोनाली नेहमीच चर्चेत असते
सोनालीने सौंदर्य आणि तिच्या अभिनयाने प्रेक्षकांना खूप आकर्षित केले.
काळ्या चिक्स ब्लेजरमध्ये सोनालीचा हटके अंदाज दिसतो आहे.
सोशल मीडियावर सोनालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत
सोशल मीडियावर सोनालीचे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.
नेटकऱ्यांनी त्याच्या नवीन लूकवर स्टनिंग, अप्रतिम अश्या प्रतिक्रिया दिल्या आहेत