Sonali Bendre: 'किती आल्या अन् किती गेल्या' तुझं सौंदर्य मात्र काळजाला भिडणारं

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

अभिनेत्री सोनाली बेंद्रे एकेकाळची आघाडीची अभिनेत्री.

Sonali Bendre | Instagram

सौंदर्य

सोनालीचं सौंदर्य, तिचा अभिनय, डान्स म्हणजे बॉलिवूड चाहत्यांसाठी पर्वणीच.

Sonali Bendre | Instagram

अभिनय

सोनाली बेंद्रेनं वयाच्या ४७ व्या वर्षीही जादू कायम ठेवली आहे.

Sonali Bendre | Instagram

सौंदर्य

सौंदर्य आणि फिटनेस बघता आताच्या आघाडीच्या नायिकाही तिच्यासमोर फिक्या वाटतात.

Sonali Bendre | Instagram

आघाडीची अभिनेत्री

मॉडेल ते बॉलिवूडची आघाडीची नायिका असा तिचा जादुई प्रवास.

Sonali Bendre | Instagram

बॉलिवूड अभिनेत्री

बॉलिवूडचा एक काळ सोनालीनं गाजवला. थिएटर्समध्ये ती पडद्यावर आली की टाळ्या-शिट्ट्यांचा आवाज घुमायचा.

Sonali Bendre | Instagram

उत्सुक

सोनालीची एक झलक पाहण्यासाठी चाहते आजही तितकेच उत्सुक असतात.

Sonali Bendre | Instagram

फोटो

सोनालीनं सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. फॅन्सी लूकमध्ये स्टनिंग दिसत आहे.

Sonali Bendre | Instagram

स्टाईल

मोकळ्या केसांसह सोनालीने हलकासा मेकओव्हर केला आहे

Sonali Bendre | Instagram

NEXT: Sakhi Gokhale: सखीचं मादक सौंदर्य पाहून फॅन्स घायाळ

येथे क्लिक करा...