Sonalee Kulkarni: कोणत्या गाण्यावर थिरकली 'अप्सरा'

Manasvi Choudhary

अभिनेत्री

सोशल मीडियावर जबरदस्त अॅक्टिव्ह असणाऱ्यापैंकी एक म्हणजे अभिनेत्री सोनाली कुलकर्णी

Sonalee Kulkarni | Instagram

नवीन फोटो पोस्ट

नुकतेच सोनालीने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

सौंदर्य

सोनालीच्या सहजसुंदर अभिनयासह तिचं दिसणं चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकवत आहे.

Sonalee Kulkarni In Yellow Saree | Instagram

साडीतला लूक

सोनेरी रंगाच्या साडीत सोनालीने हिरव्या रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

लाईक आणि कमेंट्सचा वर्षाव

सोनालीच्या या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Sonalee Kulkarni | Instagram

मराठमोळा साज

सोनालीचा मराठमोळा साज पाहून चाहते भारावून गेले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

इंन्स्टाग्राम पोस्ट

खास दहीहंडी सणानिमित्त सोनालीने तिचे फोटो पोस्ट केले आहेत.

Sonalee Kulkarni | Instagram

NEXT: Spruha Joshi: स्पृहाची लव स्टोरी मात्र तुम्हाला माहितीये काय?

Spruha Joshi | Instagram