Sonalee Kulkarni | प्रेम असावं तर असं! सोनालीच्या फॅन्सनी हुबेहूब रेखाटलं चित्र

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

सोनाली खुपच सुंदर आणि अप्रतिम अभिनेत्री आहे.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

सोशल मीडिया

सोनालीच्या फॅन्सने रेखाटलेली चित्रे तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट केले आहे.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

चित्र

सोनालीच्या चाहत्यांनी तिचे सुंदर चित्र रेखाटले आहे.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

लाडकी

सोनाली तिच्या चाहत्यांची लाडकी आहे.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

सोनाली

फॅन्सने रेखाटलेल्या चित्रांना पाहून सोनालीला नक्कीच आनंद झाला असेल.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

चित्रपट

सोनालीचा 'छत्रपती मोगलमर्दिनी ताराराणी' हा नवा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येणार आहे.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

सक्रिय

सोनाली सोशल मीडियावर सतत सक्रिय असते.

Sonalee Kulkarni Drawings | Instagram @sonalee18588

Next : Girls After Break Ups | ब्रेकअपनंतर मुली काय करतात?

Breakup | Yandex
येथे क्लिक कराा...