Manasvi Choudhary
अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला महाराष्ट्राची अप्सरा म्हणतात.
सोनालीच्या सौंदर्याची कायमच सगळीकडे चर्चा असते.
अप्सरेच्या अदा आणि स्टायलिश अंदाज नेहमीच हटके असतो.
ब्ल्यू गाऊनमध्ये सोनाली ग्लॅमरस दिसते आहे.
हटके स्टाईलमध्ये सोनालीने नवीन फोटोशूट केलं आहे.
सोनालीच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅडलवर सोनालीने फोटो शेअर केले आहेत.