साम टिव्ही ब्युरो
बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री सोनाली कुलकर्णी टॉपची अभिनेत्री आहे.
सोनालीचं सौंदर्य म्हणजे पाहतचं राहाव असंच काहीसं
कायमच सौंदर्याने साऱ्याचेच लक्ष वेधून घेतं
सोनाली सोशल मीडियावर फोटोंनी धुमाकूळ घालते.
नुकतंच काळ्या पाढंऱ्या अप्सरेच्या नव्या लूकने लक्ष वेधून घेतले आहे.
हटके अदांजात सोनालीने फोटोशूट केलं आहे.
सोनालीच्या ब्लॅक अॅन्ड व्हाईट लूकवर लाईक्सचा वर्षाव जोरदार येत आहे.