Sneha Wagh: 'काय दिसतेस...' स्नेहाचा ब्लॅक ड्रेसवरील कातील करणारा लूक चर्चेत...

Pooja Dange

अभिनेत्री स्नेहा वाघ सोशल मीडियावर सक्रिय आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

तिचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

'बिग बॉस मराठी ३'मध्ये सहभागी झाली होती.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

'काटे रुते कुणाला' या मालिकेतून स्नेहा महाराष्ट्राच्या घराघरात पोचली.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

सध्या स्नेहा हिंदी मालिकांमध्ये सक्रिय आहे.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

'वीरा' या हिंदी मालिकेतून तिने हिंदी विश्वात पदार्पण केले होते.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

स्नेहाच्या स्मित हास्याने चाहते घायाळ होतात.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

तिच्या फोटोंवर नेहमीच लाईक्सचा वर्षाव होतो.

Sneha Wagh | Instagram @snehawagh

NEXT: डिपनेक घराऱ्यात मृणालचं सौंदर्य, पाहतच राहाल!

mrunal thakur Photos | Instagram @mrunalthakur