Shweta Tiwari : तुझ्या वयालाही सौंदर्य लाजवेल!

कोमल दामुद्रे

अभिनेत्री

वयाच्या ४२ व्या वर्षीही अभिनेत्री श्वेता तिवारीने आपल्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ केलं आहे.

फिटनेस

तिच्या फिटनेसच्या बाबतीत मुलीलाही मागे टाकते.

यश

खूप कमी वयात तिने अभिनय क्षेत्रात यश गाठले आहे.

लुक्स

चाहत्यांमध्ये ती नेहमी तिच्या अभिनय व लुक्समुळे चर्चेत असते.

चित्रपट

श्वेताने चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही तिच्या नावाची छाप सोडली आहे.

मालिका

एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.

काम

तिने हिंदी टीव्ही मालिका आणि चित्रपट तसेच नेपाळी, भोजपुरी, पंजाबी, कन्नड, मराठी आणि उर्दू चित्रपटांमध्ये काम केले आहे.

शो

झलक दिखला जा, खतरों के खिलाडी, कॉमेडी नाइट्स विथ कपिल, डान्स दिवाने, नच बलिए आणि बिग बॉस यांसारख्या शोमध्येही ती दिसली आहे.

Next : दररोज मॉर्निंग वॉक करणे फायदेशीर आहे का?

Benefits Of Morning Walk | Saam Tv