ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्वेता तिवारी ही ग्लॅमर इंडस्ट्रीतील बोल्ड आणि ब्युटीफुल अभिनेत्री मानली जाते.
बोल्ड आणि ब्युटिफुल अभिनेत्री तिच्या फिटनेसमुळे नेहमीच लक्ष वेधून घेत असते.
नुकतेच श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
ब्लॅक कलरच्या चमचमणाऱ्या साडीत श्वेताने तिच्या सौंदर्याचे चार चॉंद लावले आहेत.
या फोटोतील श्वेताच्या ग्लॅमरचा अस्सल तडका पाहून चाहते भारावून गेले आहेत.
सोशल मीडियावर श्वेताने हे तिचे फोटो पोस्ट केले आहेत.