Shweta Tiwari Photos: श्वेताने बोट चावलं, तिचं रुपडं चाहत्यांना भावलं

Satish Daud

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारीचे वैयक्तिक जीवन संकटांनी भरलेले होते.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी पती

दोन लग्ने आणि नंतर घटस्फोटानंतर श्वेताला लोकांकडून खूप टोमणे ऐकायला मिळाले.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांच्या मनावर राज्य

श्वेताने कधीही हार मानली नाही, आजही ती आपल्या अभिनयाच्या जोरावर टिकून असून चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडियावर शेअर

नुकसेच श्वेता तिवारीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारीचा नवा लूक

श्वेता तिवारीचा हा नवा लूक तिच्या चाहत्यांना खूपच भावला आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी इन्स्टाग्राम

श्वेता तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: प्राजूला लग्नासाठी कसा मुलगा हवाय?

Prajakta Mali | Saam TV
क्लिक करा