Shweta Tiwari: गालावर हसू अन् किती मी लाजू ... श्वेताची सौंदर्याची मोहिनी कायम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने आपल्या आयुष्यात अनेक चढउतार पाहिले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

चाहत्यांच्या मनावर राज्य

श्वेताने कधीही हार मानली नाही, आजही ती आपल्या अभिनयाच्या जोरावर टिकून असून चाहत्यांच्या मनावर राज्य करीत आहे.

Shweta Tiwari | Instagram

सोशल मीडियावर शेअर

नुकसेच श्वेता तिवारीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

प्रसिद्ध अभिनेत्री

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीचे कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram

मराठमोळा लूक

मरोठमोळ्या सौंदर्यात श्वेताने तिच्या चाहत्यांच्या हृदयाची धडधड वाढवली आहे.

Shweta Tiwari | Instagram

श्वेता तिवारी इन्स्टाग्राम

श्वेता तिवारीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटो शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

NEXT: Bhagyaashreee Mote: सेलिब्रिटी भाग्यश्री मोटेबद्द्ल 'हे' ऐकून आश्चर्य वाटेल!

Bhagyashree Mote
येथे क्लिक करा...