Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा स्टायलिश स्वॅग; बॉसी लूक पाहिला का?

Gangappa Pujari

‘कसोटी जिंदगी की

‘कसोटी जिंदगी की’ मालिकेत प्रेरणा भूमिकेतून अभिनेत्री श्वेता तिवारीने चाहत्यांच्या मनात घर केलं.

श्वेता तिवारी

आता अभिनयापासून दूर असली तरी, श्वेता तिवारी चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

Shweta Tiwari | Saamtv

मनात राज्य

‘बिग बॉस ४’ मध्ये देखील श्वेताने अनेकांच्या मनात राज्य केलं आणि ‘बिग बॉस ४’ ची ट्रॉफी स्वतःच्या नावावर केली.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

अभिनयाची जादू

हिंदी मालिका, बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवणारी श्वेता सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते.

Shweta Tiwari | Saamtv

घायाळ अदा

सोशल मीडियावर तिच्या घायाळ अदांची नेहमीच चर्चा पाहायला मिळते.

Shweta Tiwari | Saamtv

हॉट आणि ग्लॅमरस

वयाच्या 42 व्या वर्षी देखील श्वेता तिवारी प्रंचड हॉट आणि ग्लॅमरस दिसते.

Shweta Tiwari | Saamtv

चाहत्यांना भुरळ

सध्या श्वेताच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना भुरळ घातली आहे...

Shweta Tiwari | Saamtv

बॉसी लूक

बॉसी लूकमधील तिच्या जबरदस्त सौंदर्याने चाहतेही अवाक झाले आहेत..

Shweta Tiwari | Saamtv

NEXT: लाल ड्रेसमध्ये जलवा, रकुलच्या लूकची चर्चा...

Bollywood Actress Rakul Preet Photos | Saamtv