Manasvi Choudhary
बॉलिवूडच्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अभिनेत्री श्वेता तिवारी.
श्वेता तिवारीने तिच्या अभिनय कौशल्यासह सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली.
श्वेताच्या सौंदर्यावर चाहत्याचं भरभरून प्रेम आहे.
सोशल मीडियावर श्वेता तिचे विविध फोटो पोस्ट करत असते.
एथनिक असो या वेस्टर्न कोणत्याही लूकमध्ये श्वेता खुलूनच दिसते.
विविध पोजमध्ये श्वेता तिचे फोटो क्लिक करत असते.
श्वेताच्या फोटोवर चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव होत असतो.