Shweta Tiwari: सकाळचा चहा आणि श्वेता तिवारीचे फोटो.. एकदम कडक

साम टिव्ही ब्युरो

श्वेता तिवारी

अभिनेत्री श्वेता तिवारीचं वय वाढतंय तशी ती सुंदर दिसत आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram @shweta.tiwari

नवीन फोटोशूट

श्वेता तिवारीने नवीन फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram @shweta.tiwari

चोली आणि स्कर्ट

श्वेता ब्रॅलेट चोली आणि लाँग स्कर्टमध्ये ती अप्रतिम दिसत आहे.

ट्रेडिशनल लूक

श्वेता या ट्रेडिशनल लूकमध्येही खूप बोल्ड दिसत आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram @shweta.tiwari

कॅप्शन

कधी तक्रार करु नका... असं कॅप्शन श्वेताने दिलं आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram @shweta.tiwari

फोटो व्हायरल

श्वेताचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram @shweta.tiwari

एन्गेजमेंट

या फोटोला आतापर्यंत 2.63 लाखांहून अधिक लाईक्स मिळाल्या आहेत

Shweta Tiwari Photos | Instagram/@shweta.tiwari

NEXT: माधवी निमकरचे समुद्रकिनारी सुंदर फोटो

Madhavi Nemkar | Madhavi Nemkar