Shruti Haasan: स्टनिंग! श्रुतीचा नवा अवतार पाहीलाच नसेल

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूड आणि साऊथ चित्रपटांमध्ये आपल्या अभिनय आणि सौदर्यंयाने चाहत्यांना भुरळ घालणारी अभिनेत्री श्रुती हसन

Shruti Haasan | Instagram

सोशल मीडियावर श्रुतीचा मोठा चाहतावर्ग आहे.

Shruti Haasan | Instagram

श्रुती तिच्या चाहत्यांना तिच्याविषयीच्या अपडेट देत असते.

Shruti Haasan | Instagram

नुकतेच श्रुतीने काही फोटो पोस्ट केले आहेत.

Shruti Haasan | Instagram

श्रुतीने तिच्या नव्या लूकने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Shruti Haasan | Instagram

स्टनिंग लूकमध्ये श्रुतीचा नवा अंदाज तिच्या चाहत्यांना आवडतो आहे.

Shruti Haasan | Instagram

श्रुतीचे हे फोटो सध्या तूफान व्हायरल होत आहेत.

Shruti Haasan | Instagram

NEXT: Saiee Manjrekar:पापा की परी! सईचा स्टनिंग लूक

येथे क्लिक करा...