Shriya Saran: स्टनिंग श्रिया; तुझ्या सौंदर्याचा तोराच न्यारा!

Gangappa Pujari

श्रिया सरन

'दृष्यम' चित्रपटातील आपल्या सहजसुंदर अभिनयाने लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रिया सरन.

Shriya Saran Birthday | Yandex

सोशल मीडिया

श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Saamtv

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

अभिनय

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

नैसर्गिक सौंदर्य

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Saamtv

नवीन फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Saran | Saamtv

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

चाहत्यांची पसंती

अभिनेत्री श्रिया सरनच्या या स्टायलिश लूकला चाहत्यांची पसंती मिळत आहे.

Shriya Saran | Saamtv

प्रतिक्रिया

श्रियाच्या या खास लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Shriya Saran | Saamtv

NEXT: फॅशन का जलवा; बॉलिवूड सुंदरीच्या सौंदर्याचा जलवा!

Raveena Tondon | Saamtv