स्वतः शाहरुख खान जिचा 'फॅन', अशी पिळगावकरांची श्रिया | Shriya Pilgaonkar

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मनोरंजन विश्वात पदार्पण करणाऱ्या श्रीयाने या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट नवोदित अभिनेत्री’ म्हणून पुरस्कार देखील पटकावला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

सोशल मीडिया

सोशल मीडियावर सक्रीय असणारी श्रीया आपले नवनवे फोटोशूट चाहत्यांसोबत शेअर करत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

फोटो

नुकतेच तिने तिच्या कुत्र्यासोबत फोटोज शेअर केले आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

मिर्झापूर

श्रीया पिळगावकरने ‘मिर्झापूर’मध्ये साकारलेली ‘स्वीटी’ प्रेक्षकांना चांगलीच भावली होती.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

वेगळेपण

श्रीया पिळगावकर सचिन पिळगावकर यांची मुलगी असली तरी इतर स्टार किड्सपेक्षा श्रीयाचं वेगळेपण उठून दिसतं.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

कॉलेज

शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर, श्रीयाने मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून समाजशास्त्रात पदवी प्राप्त केली.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

चित्रपट

श्रीयाने शाहरुख खानसोबत फॅन या चित्रपटातदेखील काम केलं आहे. या अभिनयानंतर अनेक ठिकाणांहून श्रीयाच्या कामाचं कौतुक झालं.

Shriya Pilgaonkar | Instagram @shriya.pilgaonkar

Next : चुलबुल पांडेला प्रेमात पाडणारी हीच ती मांजरेकरांची सई | Saiee Manjrekar

Saiee Manjrekar