Shriya Pilgaonkar: सचिनच्या लेकीचं मनमोहक सौंदर्य! स्विटीचा कडक लूक पाहाच...

Gangappa Pujari

'एकुलती एक'

सचिन पिळगावकर यांची लेक श्रिया पिळगांवकरने 'एकुलती एक' या मराठी चित्रपटातून मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं होतं.

Shriya Pilgaonkar | Saamtv

अभिनय..

आता ती स्वतः च्या अभिनय कौशल्याच्या जोरावर हिंदी,मराठी,साऊथ,अशा भाषेत उत्कृष्ट कामगिरी करत आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

ग्लॅमरस

श्रिया खूपच ग्लॅमरस आणि स्टाईलिश आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडिया

सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मिर्झापूर

श्रिया पिळगावकरने मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये काम केले होते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

स्विटी

यामधील तिची स्विटीची भूमिका प्रचंड गाजली होती..

Shriya Pilgaonkar | Saamtv

नवीन फोटोशूट...

असणाऱ्या श्रियाने आता तिचं एक नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

बोल्ड अंदाज

या फोटोशूटमध्ये श्रियाचा बोल्ड अंदाज पाहायला मिळतो आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: किर्तीचा कलरफूल अंदाज! पाहा फोटो...

Keerthy Suresh | Saamtv