Shriya Pilgaonkar: मनमोहक सौंदर्य अन् निरागस अदा! श्रियाचा लूक पाहून पडाल प्रेमात

Gangappa Pujari

श्रिया पिळगावकर ही सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते..

Shriya Pilgaonkar | Saamtv

'एकुलती एक' (Ekulati Ek) या सचिन यांनीच दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून श्रियाने पदार्पण केले होते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मराठीप्रमाणेच तिने हिंदी चित्रपट, वेब सीरिज, विदेशी भाषांमधील कलाकृती, नाटकं यामध्ये काम केले आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

आपल्या मनमोहक सौंदर्याने आणि सहजसुंदर अभिनयाने तिने सिने जगतात ओळख निर्माण केली आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

श्रिया नवनवे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सध्या तिच्या लेटेस्ट लूकने चाहत्यांना भुरळ घातली आहे..

Shriya Pilgaonkar | Saamtv

निळ्या ड्रेसमध्ये श्रिया खूपच सुंदर दिसत आहे...

Shriya Pilgaonkar | Saamtv

तिच्या या घायाळ करणाऱ्या अदांची चाहत्यांना भुरळ पडली आहे..

Shriya Pilgaonkar | Saamtv

तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: सोज्वळ रुचिराचा मराठमोळा रुबाब! साडीतील लूकने चुकवला काळजाचा ठोका

Ruchira Jadhav | Saamtv