Shriya Pilgaonkar: अवतरली सुंदरा.. श्रियाच्या लूकने वाढवली धडधड!

Gangappa Pujari

लोकप्रिय कपल

सिने जगतातील लोकप्रिय कपल म्हणून अभिनेते सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांचे नाव घेतले जाते.

Shriya Pilgaonkar Birthday | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रिया पिळगावकर

त्यांच्याच पाऊलावर पाऊल टाकत मुलगी श्रिया पिळगावकरनेही सिने जगतात लोकप्रियता मिळवली.

Shriya Pilgaonkar | Instagram /@shriya.pilgaonkar

मने जिंकली

तिने आजवर काही मोजक्याच चित्रपटांमध्ये काम करत प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar Age

तू तू मैं मैं'

वयाच्या पाचव्या वर्षी 'तू तू मैं मैं' या हिंदी मालिकेत काम केले आहे.

Shriya Pilgaonkar Birthday | Instagram/ @

अभिनय प्रवास

या मालिकेतून तिने अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली.

Shriya Pilgaonkar | Saamtv

पदार्पण

त्यानंतर तिने ‘एकुलती एक’ या चित्रपटाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडिया

आपल्या अभिनयाइतकीच ती सोशल मीडियावरही सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

नवीन फोटो

सध्या श्रियाच्या नवीन फोटोंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

जोरदार प्रतिक्रिया

श्रियाच्या नवीन फोटोंनी चाहत्यांना वेड लावले असून त्यावर जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: तुझी स्माईल अन् स्टाईल; सगळचं कहर!

Rinku Rajguru | Saamtv
येथे क्लिक करा