Akshay Baisane | अक्षय बैसाणे
प्रसिद्ध अभिनेत्री श्रेया सरन ही ४० वर्षांची झाली आहे. श्रेया तिचा बोल्ड बिकिनी लूक दाखवत आहे.
श्रेया उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक शास्त्रीय आणि पाश्चात्य डान्सर देखील आहे. इंडस्ट्रीत तिने एक नवे स्थान प्राप्त केले आहे.
मालदिवमध्ये समुद्रकिनारी तिने आपला ४० वा वाढदिवस साजरा केला आहे.
श्रेया तिच्या दीड वर्षांची मुलगी राधासोबत मस्ती करत आहे. यामध्ये ती कधी लाल रंगाच्या बिकिनीमध्ये तर कधी पांढऱ्या रंगाच्या बिकिनीमध्ये दिसत आहे.
श्रेया उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच ती एक शास्त्रीय आणि पाश्चात्य डान्सर देखील आहे. इंडस्ट्रीत तिने एक नवे स्थान प्राप्त केले आहे.
रजनीकांत यांच्या 'शिवाजी द बॉस' या चित्रपटात ती दिसली होती, जो तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट होता.
यानंतर 'दृश्यम' हा चित्रपट त्याच्या करिअरचा दुसरा टर्निंग पॉइंट ठरला. यामध्ये ती अजय देवगणच्या पत्नीच्या भूमिकेत दिसली होती.
श्रेया सरन तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही खूप चर्चेत असते. तिने 12 मार्च 2018 रोजी टेनिसपटू आंद्रेई कोशेव्हला डेट केले. राजस्थानमध्ये त्यांनी गुपचूप लग्न केले. यानंतर तिने लॉकडाऊनमध्ये मुलगी राधाला जन्म दिला. तिने ही बातमी वर्षभर गुप्त ठेवली होती.