Chetan Bodke
बॉलिवूड अभिनेत्री श्रेया धन्ववंतरी नेहमीच चाहत्यांसोबत संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
गेल्या अनेक दिवसांपासून श्रेया आपल्या खास अंदाजातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
नेहमीच खास अवतारातील फोटो पाहण्यासाठी श्रेयाचे चाहते बरेच उत्सुक असतात.
नुकतेच श्रेयाने खास अंदाजातील फोटो आपल्या चाहत्यांसोबत शेअर केले आहे.
श्रेयाचा हा ब्लॅक टीशर्ट मधील फोटो पाहून चाहते चांगलेच घायाळ झाले आहेत.
यावर न्यूड मेकअप केला असून कानातले घालत आपला मेकअप पूर्ण केला आहे.
ओटीटी विश्वातील सर्वाधिक चर्चेत असलेली वेबसीरिज म्हणजे 'द फॅमिली मॅन'.
या वेबसीरिजमध्ये श्रेयाने झोया नावाचे पात्र साकारले होते.
श्रेयाने हिंदीसह दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची भूरळ प्रेक्षकांना घातली.