Shivani Tichkule
श्रेया बुगडेने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत आहे.
सोशल मीडियावर श्रेयाचे फोटो व्हायरल होत आहे.
श्रेयाच्या या लूकवर चाहते फिदा.
या फोटोमध्ये श्रेयाच्या हातात कॉफी मग दिसत आहे.
या फोटोला श्रेयाने Cashing Winter असे कॅप्शन दिले आहे.
श्रेयाने आजवर अनेक मालीका नाटकांमध्ये काम केलं आहे.
श्रेयाला खरी ओळख चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून मिळाली.