Shraddha Kapoor: अप्सरा हो या कोई परी!

Chetan Bodke

स्टारकिड्स

श्रद्धा कपूर बॉलिवूडमधल्या स्टारकिड्स पैकी एक आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

चित्रपटामुळे चर्चेत

श्रद्धा ‘तू झुटी मैं मक्कर’ या चित्रपटामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी तुफान चर्चेत आली होती.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

फॅशनमुळे चर्चेत

श्रद्धा कपूर अनेकदा सोशल मीडियावर आपल्या खास फॅशनमुळे चर्चेत असते.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धाचा क्यूट लूक

दरम्यान, अभिनेत्रीने सिल्वर रंगाचा घागरा घालून फोटोशूट केले होते. त्या फोटोशूटमध्ये अभिनेत्री फारच क्यूट दिसत आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धाचं खुललेलं सौंदर्य

रंगीबेरंगी फुलाची डिझाईन असलेल्या या ड्रेसमध्ये अभिनेत्रीचे सौंदर्य प्रचंड खुलून दिसत असून, तिच्या फोटोंची चर्चा होत आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

ग्लॉसी मेकअप अन् घायाळ करणारा अंदाज

श्रद्धाने या ड्रेसमध्ये ग्लॉसी मेकअप केला असून. गळ्यात नेकलेस घालून आपला लूक पूर्ण केला आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धाचे निस्सिम सौंदर्य

आपल्या अभिनयामुळेच नाही तर, तिच्या सौंदर्यामुळे तिने आपली सिनेसृष्टीत स्वतःची ओळख निर्माण केली.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

हटक्या अंदाजातील फोटो

श्रद्धा कायमच आपल्या चाहत्यांसोबत वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत असते. तिच्या फोटोंची कायमच चाहत्यांमध्ये चर्चा होते.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

श्रद्धाच्या लूकने चाहत्यांना भुरळ

अभिनेत्रीच्या ह्या ग्लॉसी लूकने नेटकऱ्यांना भुरळ घातली आहे.

Shraddha Kapoor Photos | Instagram/ @shraddhakapoor

NEXT: तेरे चेहरे मैं वो जादू है, वो और कहीं नहीं!

Jiya Shankar Photos | Instagram/ @jiyaashankarofficial
येथे क्लिक करा...